top of page

मित्रमंडळ बंगळुरू प्रस्तुत "भेट आदिवासींच्या सेवादुतांशी"

जगण्याचा हक्क सर्वांचा हे ओळखून, त्यापासून कोस दूर असलेल्या छत्तीसगड मधील बस्तर या आदिवासी बहुल प्रदेशातील माणसांसाठी गेल्या २६ वर्षांपासून अविरत आरोग्य, शिक्षण तसेच सरकारी सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचं जगणं सुदृढ करणारे "गोडबोले दाम्पत्य!!"

जाणून घेऊ त्यांचा हा प्रवास त्यांच्याकडून आणि ओळख करून घेऊ आदिवासींचे खऱ्या अर्थाने सिद्ध झालेले "सेवादूत" म्हणजेच डॉ. श्री. रामचंद्र गोडबोले आणि सौ. सुनीता गोडबोले.

 
  • Mitramandal
  • YouTube
  • Twitter
  • Instagram

© 2024 Mitramandal Bengaluru

bottom of page