top of page

वरवरचे वधूवर🎭

image.png

संक्रातीनिमित्त दरवर्षी मित्रमंडळ बेंगळुरू खास आपल्यासाठी एका मराठी नाटकाची मेजवानी घेऊन येतं. आपणही याची नेहमीच उत्सुकतेने वाट पाहत असता.

वरवरचे वधूवर 🎭

 Mitramandal's day out picnic!

image.png

"Escape to a Day of Fun and Bonding!"

Join us for a Mitramandal's day out picnic, where fun and bonding comes together in perfect harmony! ❤️ 🗓️ Date: 7th Dec Saturday⏰ Time: 8:00am📍 Location: Wild Valley Adventure Retreat, Kanakapura, Bengaluru https://www.google.com/maps/place//data=!4m2!3m1!1s0x3bae4349c092eea1:0x68ccab215f95f84a?utm_source=mstt_1

WILD DAY-OUT

For members: 1000/-

For non members: 1400/- For Kids (5-10 yrs): 600/- Package includes Adventure games, access to swimming pool and much much more alongwith Delicious lunch buffet and High tea🤩)

Booking Contact:

                                  Shital 9480517479

                                  Pallavi 98452 80964

                                  Tejas 91750 93560

 

For more details & booking, click the form below:https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf4TXDrLVAShxAKlaxZ-rGdmszkTbogZXGepsZnOVxZvvx3jw/viewform

image.png

मित्रमंडळ बेंगळुरू आयोजित कोजागिरी-दांडिया night या कार्यक्रमानिमित्त लोकांना विविध वस्तू खरेदी करण्याची आणि निरनिराळे चविष्ट पदार्थ चाखण्याची सोय तसेच या सगळ्या वस्तू आणि पदार्थ विकण्यासाठी होतकरू व्यावसायिकांना सुवर्ण संधी.. ....आपल्या उत्पादनाचे स्टॉल आपण या कार्यक्रमात लावू शकता. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि register करण्यासाठी पोस्टर वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

Do not miss the opportunity to present your lovely products.You can showcase Jewellery, handmade products, clothes, paintings and many more.Same time you can enjoy serving people your delicious snacks, drinks and more.To know more details please contact the persons mentioned below.Hurry up and book your stall.

CONTACTS:

Ashwini: 9620582442

Santrupti: 9880950626

Location:https://maps.app.goo.gl/SnmmSE1JXD1nHsF19?g_st=com.google.maps.preview.copy

image.png

मित्रमंडळ गणेशोत्सव २०२४ 

image.png
image.png
image.png
image.png

मित्रमंडळ गणेशोत्सव २०२४ : दिवस 1

मित्रमंडळ गणेशोत्सव २०२४ : दिवस 2

मित्रमंडळाचे कार्यक्रम

 

मधुरव - बोरू ते ब्लॉग

शरदचांदणे पसरे भूवरी

ताल टिपरीचा घुमतो अंबरी

दुग्ध केशरी स्वाद जिभेवरी

करु साजरी ही कोजागिरी ||

image.png

मित्रमंडळ गणेशोत्सव २०२३

मित्रमंडळाचे कार्यक्रम

                      प्रभात ते सैराट

२०२०-२१ मधील संपन्न कार्यक्रम 

 

मित्रमंडळ गेली अनेक वर्षे सातत्याने मराठी संस्कृतीशी नाते जोडून ठेवणारे विविध कार्यक्रम करत असते. यात साधारणतः दोन महाराष्ट्रात गाजत असलेले कार्यक्रम असतात. नाटक, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, एकपात्री प्रयोग अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचा त्यात समावेश असतो. 

यासोबतच बंगळुरू मधील लोकल कलावंतांचे कार्यक्रम  ही दरवर्षी होत असतात. स्वर नाद हा मित्रमंडळातील सदस्यांनी एकत्र येऊन चालवलेला संगीत प्रेमी गायक वादक कलाकारांचा ग्रुप दर वर्षी मित्रमंडळात व मित्रमंडळातर्फे इतर ठिकाणीही गाण्याचा कार्यक्रम सादर करतो.  या शिवाय बालदिन, शिवजयंती यांचे निमित्त साधून स्पर्धा, रक्तदान शिबीर असे उपक्रम योजले जातात. गेली दोन वर्षे गणेशोत्सवात गंधर्व कला केंद्राच्या वतीने नृत्यनाट्य ही सादर होत आहे. 

अशा सर्व कार्यक्रमांमध्ये व स्पर्धांमध्ये भाग घेण्यास आपले स्वागत आहे. 

मित्रमंडळाच्या सदस्यांना सर्व  कार्यक्रमाची माहिती ई-मेल,  व्हाटस अँप, फेसबुक व इतर माध्यमांतून कळवली जाते. 

  • Mitramandal
  • YouTube
  • Twitter
  • Instagram

© 2024 Mitramandal Bengaluru

bottom of page