top of page

Mitramandal Picnic 2022

काही जुन्या काही नव्या, काही ओळखीच्या आणि काही नव्याने ओळख झालेल्या सगळ्यांनी एकत्र येऊन जगलेला एक उनाड दिवस. केलेली कमाल धमाल!!

गप्पा, गोष्टी, गाणी, खेळ, या सगळ्यांनी रंगलेली मित्रमंडळ बेंगळुरूची एक दिवसीय सहल दि. ०४ डिसेंबर रोजी दिमाखात पार पडली आणि सगळ्यांच्या आठवणीत एक छान अनुभव सामील झाला

पाहूया टिपलेले काही खास क्षण !!

  • Mitramandal
  • YouTube
  • Twitter
  • Instagram

© 2024 Mitramandal Bengaluru

bottom of page