top of page

https://youtu.be/YilABhTdEKI

सस्नेह नमस्कार,मित्रमंडळ बेंगळुरू सहर्ष सादर करीत आहे - गतवर्षातील विविध दर्जेदार कार्यक्रमांचा अहवाल वरील YouTube लिंक वर👆🏼

आगामी कार्यक्रमांसाठी अवश्य संपर्कात रहा.

लोभ आहेच.

तो वृद्धिंगत होवो. 🙏🏻

WhatsApp Image 2025-09-05 at 09.55.41_98f9f1ae.jpg

दरवर्षीप्रमाणे श्री गणरायांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु झाली आहे. मित्रमंडळ बेंगळुरू दोन दिवसीय कार्यक्रमांची रेलचेल घेवून येत आहे. ह्यातीलच महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे महाप्रसाद दिवस तारीख - रविवार, दिनांक ७ सप्टेंबर वेळ- सकाळी ९:३० वाजतास्थळ- DRDO हॉल, सी.व्ही. रामन नगर, बेंगळुरू.कार्यक्रम-

🔹स्मरणिका प्रकाशन

🔹गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक तसेच मित्रमंडळ विशेष पुरस्कार वितरण

🔹लेझीम प्रस्तुतीकरण

🔹रिटायर्ड लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांचे ऑपरेशन सिंदूर वरील      उत्साहपूर्ण आणि रोमांचकारी अनुभव ऐकण्याची संधी....

🔹महाप्रसाद खाली दिलेल्या लिंक वर महाप्रसाद दिनाचे रजिस्ट्रेशन करायला विसरू नका 😌

https://forms.gle/PUBHXgwbRwsus9o27

WhatsApp Image 2025-09-05 at 12.51.44_1023439a.jpg

गणेशोत्सव २०२५

मित्रमंडळ बेंगळुरू प्रस्तुत

रंगतदार अंताक्षरीची धमाल मस्ती

(गाणी, अभिनय, चित्रं आणि बरचं काही....)

▪ मराठी - हिंदी गाण्यांचा समावेश▪ मनोरंजक फे-या

▪ आकर्षक बक्षिसे

▪ वयोमर्यादा नाही.

▪ On spot entries

 

दिनांक - ६ सप्टेंबर, २०२५

वेळ - दुपारी १.०० - ३.००

स्थळ - DRDO सभागृह, C.V.Raman Nagarसर्वांचे सहर्ष स्वागत !!📍Location: DRDO community hall, CV Raman Nagar, BengaluruMap:

https://maps.app.goo.gl/8wDWXHXrFywqgurh9?g_st=com.google.maps.preview.copy

  • Mitramandal
  • YouTube
  • Twitter
  • Instagram

© 2024 Mitramandal Bengaluru

bottom of page